दही घालून केलेली भरली मिरची

दही घालून केलेली भरली मिरची



इस तरह से बनी हरी मिर्च खाकर सब्जी ...

साहित्य :

 मिरची - ११ ते १२
बेसन- ५ ते ६ चमचे
दही - १/२ वाटी
हिंग - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार
झिरे - १/२ चमचा
राई पावडर - १/२ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
लाल तिखट - आवडीनुसार
तेल

कृती :

१) एका कढईत बेसन घेऊन ते मंद आचेवर वास येई पर्यंत भाजून घ्या.
२)  एका भांड्यात थोडं तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात थोडं जिरं ,हिंग टाकून मिरच्या त्यात टाका.
३) मिरच्या थोड्या भाजल्या गेल्या कि त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, राई पावडर, टाकून परतून घ्या.
४) आता मंद आच ठेऊन मिरच्या मध्ये भाजलेलं बेसन आणि दही टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं.
५) चवीनुसार मीठ टाकून थोडं शिजू द्यावं.

टिप्पण्या