सांबर

सांबर

Sambar (dish) - Wikipedia

साहित्य :
  • तुरडाळ - २५० ग्राम
  • मोहरी - १/२ चमचा
  • हळद पावडर - १/२ चमचा
  • धने पावडर - १/२ चमचा
  • चिंच - ५० ग्राम
  • मेथीदाणे - १ चमचा
  • उडीद डाळ - १ चमचा
  • हरभरा डाळ - १ चमचा
  • तांदूळ - १ चमचा
  • लाल तिखट पावडर - १/२ चमचा
  • कांदे - ४
  • हिरवी मिरची - १
  • तूप - २ मोठे चमचे
  • टमाटर- ४
  • आले.
कृती :
१) तुरडाळ १ तास भिजून नंतर मीठ हळद टाकून कुकरमध्ये शिजवून घ्या.
२) आता एका कढईत तेल तूप न टाकता मेथीदाणे, उडीत डाळ, चणे डाळ, तांदूळ भाजून घ्या.
३) गॅस बंद करून धने पावडर व लाल तिखट टाकून ५ मिनिट झाकून ठेवा.
४) कांदा, टोमेटो, आल व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
५) एका कढईत तूप गरम करून मोहरीची फोडणी द्या कांदा परतून आल हिरवी मिरची कढीपत्ता.
५) आता टोमेटो टाकून नीट परतून घ्या व गॅस बंद करा .
६) हे सर्व मसाले उकडलेल्या डाळीत मिक्स करा.

टिप्पण्या