आंब्याचा शिरा

आंब्याचा शिरा

Mango Sheera/ Mango Kesari Bath - YouTube

साहित्य :

  • आंबा - १
  • रवा - १ वाटी
  • दूध - २ वाटी
  • तूप - ३ चमचे
  • साखर - १/२ वाटी
  • सुका मेवा
  • वेलची पूड
  • मीठ

कृती:

१) आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये बरीक करून घ्या.
२) एका कढईत तूप टाकून रवा भाजून घ्यावा.
३) रवा भाजून घेतल्यावर त्यात साखर आणि सुकामेवा घालून ते सुद्धा भाजून घ्यावा.
४) आता त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून रवा अर्धवट शिजे पर्यंत ढवळत राहावे.
५) आंब्याचा थोडा गर घालून रवा नीट शिजवून घ्यावा. 


टिप्पण्या