ताकाची कढी

ताकाची कढी

MAHARASHTRIAN –

साहित्य :

  • ताक - १/२ लिटर
  • बेसन - १ ते २ चमचे
  • हिंग - चिमूटभर
  • मेथी दाणे - १/२ चमचा
  • मीठ - चवीनुसार
  • आलं-लसूण
  • हिरव्या मिरच्या - २
  • जिरं
  • तेल 

कृती :

१) एका भांड्यात ताक घेऊन त्यात थोड बेसन पीठ टाकून  ते नीट मिक्स करून गाळून घ्या.
२) आलं-लसूण, जिरं, मिरच्या, कोथींबीर बारीक कुठून घ्या.
३) कढईत थोडं तेल गरम करून त्यात हिंग, मेथी दाणे, आलं-लसणाचं वाटण आणि  हळद टाकून परतून घ्या.
४) आता त्या वाटणात ताक आणि चवीनुसार मीठ टाकून ते मंद आचेवार शिजू द्या.
तयार कढीवर थोडी कोथिंबीर टाकून ती  खाण्यासाठी सर्व्ह  करा.
 

टिप्पण्या